CKP
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
Latest topics
» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
अंड्याचा कुर्मा EmptyMon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin

»  आयुर्वेद:कोहळा
अंड्याचा कुर्मा EmptySat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin

» आयुर्वेद आवळा
अंड्याचा कुर्मा EmptySat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin

» आयुर्वेद: तुळस
अंड्याचा कुर्मा EmptyThu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin

» CKP Fish Curry
अंड्याचा कुर्मा EmptyTue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin

» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
अंड्याचा कुर्मा EmptyFri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे

» Various Origins of CKP's
अंड्याचा कुर्मा EmptyFri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin

» मन एव मनुष्याणाम्‌
अंड्याचा कुर्मा EmptyThu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे

» CKP आडनावे
अंड्याचा कुर्मा EmptySat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin

Counter
free hit counters
todaypowerstoneyesterdaycounter

अंड्याचा कुर्मा

Go down

अंड्याचा कुर्मा Empty अंड्याचा कुर्मा

Post  Admin Sun 03 Apr 2011, 7:21 pm

साहित्य :
६ अंडी, २ कांदे, १ वाटी ओला वाटाणा, अर्धी वाटी दही,
दिढ टीस्पून तिखट, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून हळद, एक टीस्पून मीठ, १/२
टीस्पून साखर, कोथिंबीर, २ टेबलस्पून तेल किंवा तूप

वाटण मसाला (१) :
अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे तेलावर गुलाबी रंगावर परतून घ्यावे व वाटावे.

वाटण मसाला (२) :
१ इंच आले, ६-७ लसूण पाकळ्या, १ टीस्पून धणे, १/४
टीस्पून सहाजीरे, १/२ टीस्पून मोहरी, ४ वेळच्या,६-७ काळी मिरी, ३-४ लवंगा, ३
तुकडे (१ इंची) दालचिनी [सर्व बारीक वाटावे.]

कृती:
अंडी उकडून उभे दोन भाग करावेत. कांदे उभे पातळ चिरावे. दही चमच्याने घोटून घ्यावे.
वाटाणा वाफवून घ्यावा.
कढईत तेल तापल्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. नंतर त्यावर वाटलेली मसाल्याची
गोळी घालून परतावे. नंतर त्यावर वाटलेले खोबरे, हळद, तिखट घालून ५ मिनिट परतावे.
नंतर दही घालून परतावे. तेल सुटू लागल्यावर त्यात २-३ वाट्या गरम पाणी घालावे.
मीठ व साखर घालावी व वाफवलेले वाटाणे घालावेत. ५ मिनिटे उकळून ध्यावे
मग त्यात अंडी, कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा.

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum