धर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे

Go down

धर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे Empty धर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे

Post  Admin on Tue 19 Apr 2011, 1:28 pm

‘देवतेचे दर्शन घेतल्यानंतर देवतेला प्रदक्षिणा घालावी. देवतेला प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेला आपल्या आठही
अंगांसहित, म्हणजेच साष्टांग नमस्कार करण्यासारखेच आहे. प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेच्या साक्षीने एक
प्रकारे स्वत:मधील षड्रिपू आणि अहं यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे अन् देवतेला अनन्यभावाने शरण येणे.’
Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum