CKP Fish Curry

Go down

CKP Fish Curry Empty CKP Fish Curry

Post  Admin on Tue 12 Jul 2011, 4:31 pm

CKP Fish Curry P1000765
साहित्य:
मासे १ किलो
धणे पावडर
हळद १/३ चमचा
लसून पेस्ट १ चमचा
लाल मिरची पावडर १ चमचा
चिंचेचा कोळ १ चमचा
नारळाची पेस्ट किंवा नारळाचे दुध वाटी
मीठ
तेल
लसणाचे तुकडे ३-४ ठेचलेलेपद्धत :

१. मासे 2"x2" मध्ये कापून घ्या[/list]
२. हे तुकडे चिंचे बरोबर हळद, मिरची पावडर, मीठ, लसून पेस्ट मध्ये १ तास मुरु द्या.
३. तव्यावर तेल गरम करून घ्या.
४. वाटलेला लसून,थोडी लवंग आणि चिमुटभर हिंग टाका.
५. मासे, पाणी आणि नारळाची पेस्ट टाका .
६. हळुवार हलवा
७. ३-४ मिनिट शिजू द्या
८. सजावटीसाठी थोडी कोथिंबीर वरून टाका


Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum