CKP
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
Latest topics
» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptyMon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin

»  आयुर्वेद:कोहळा
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptySat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin

» आयुर्वेद आवळा
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptySat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin

» आयुर्वेद: तुळस
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptyThu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin

» CKP Fish Curry
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptyTue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin

» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptyFri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे

» Various Origins of CKP's
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptyFri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin

» मन एव मनुष्याणाम्‌
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptyThu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे

» CKP आडनावे
पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र EmptySat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin

Counter
free hit counters
todaypowerstoneyesterdaycounter

पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र

Go down

पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र Empty पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र

Post  Admin Wed 06 Apr 2011, 7:25 pm



‘रस्त्यावर चालतांना पायांना धुळीचे कण चिकटतात. पाय न धुता देवळात गेल्याने धुळीच्या कणांतून प्रक्षेपित होणार्‍या रजतमात्मक लहरींमुळे देवळात प्रवेश केल्यानंतर मिळणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची
जिवाची क्षमता अल्प होते, तसेच त्या रजतमात्मक लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाल्याने देवळाची सात्त्विकता अल्प होते. याउलट पाय धुऊन देवळात गेल्याने पायाला चिकटलेले धुळीचे कण धुतले गेल्यामुळे जिवाचा सात्त्विक लहरी ग्रहण करण्यातील अडथळा दूर होतो, तसेच वातावरणात रजतमात्मक लहरींचे प्रक्षेपण अल्प प्रमाणात झाल्याने देवळातील सात्त्विकता टिकून रहाण्यास साहाय्य होते.


(संदर्भ : सनातन-निर्मित ‘धर्म असे का सांगतो ?’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ ‘देवळात दर्शन कसे घ्यावे ?’)

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top

- Similar topics

 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum