धर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र
CKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती
Page 1 of 1
धर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र
मारुतीचे पंचतत्त्वांवर आधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून मारुतीच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनेच घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्य तो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य कमी कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते.
(संदर्भ : सनातन-निर्मित ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील खंड ८ ‘विष्णु व विष्णूची रूपे’)
Similar topics
» धर्मशिक्षण : मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र
» धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र
» धर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे
» पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र
» धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र
» धर्मशिक्षण : देवतेला प्रदक्षिणा घालणे
» पाय धुऊन देवळात प्रवेश करण्यामागील शास्त्र
CKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती
Page 1 of 1
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum
|
|
Mon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin
» आयुर्वेद:कोहळा
Sat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin
» आयुर्वेद आवळा
Sat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin
» आयुर्वेद: तुळस
Thu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin
» CKP Fish Curry
Tue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin
» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
Fri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे
» Various Origins of CKP's
Fri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin
» मन एव मनुष्याणाम्
Thu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे
» CKP आडनावे
Sat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin