CKP
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
Latest topics
» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptyMon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin

»  आयुर्वेद:कोहळा
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptySat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin

» आयुर्वेद आवळा
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptySat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin

» आयुर्वेद: तुळस
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptyThu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin

» CKP Fish Curry
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptyTue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin

» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptyFri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे

» Various Origins of CKP's
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptyFri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin

» मन एव मनुष्याणाम्‌
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptyThu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे

» CKP आडनावे
धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र EmptySat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin

Counter
free hit counters
todaypowerstoneyesterdaycounter

धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र

Go down

धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र Empty धर्मशिक्षण : मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र

Post  Admin Sat 16 Apr 2011, 3:02 pm

मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ हा चांगल्या तसेच वाईट, अशा दोन्ही प्रकारच्या लहरी आकर्षित आणि प्रक्षेपित करू शकतो. नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी आणि मारुतीची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी मारुतीची प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्ती आणि कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने मारुतीच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो. काही भाविक देवाला नारळ पूर्णत: अर्पण करून टाकतात. नारळ पूर्णत: अर्पण करून टाकल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्य तो देवाला नारळ अर्पण करू नये; त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी त्या व्यक्तीवरून नारळ उतरवून टाकावा आणि त्यानंतर तो मारुतीच्या देवळात फोडावा. व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्तीतील वाईट शक्ती नारळात येते आणि तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करावा.

(संदर्भ : सनातन-निर्मित ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील खंड ८ ‘विष्णु व विष्णूची रूपे’)





Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top

- Similar topics

 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum